ह्त

कार्तिकी गायकवाडने दोन वर्षांपूर्वी रोनित पिसेसोबत लग्नगाठ बांधली आहे.

 या दोघांची केमेस्ट्री चांगलीच जुळलीय.

 अलीकडेच कार्तिकी आणि रोनित व्हेकेशन एन्जाॅय करायला थायलंडला गेले होते.

कार्तिकीने सोशल मिडियावर त्यांचे रोमॅण्टिक फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले आहेत.

त्यांच्या या फोटोंवर अनेक लाइक्स, कमेंट येत आहेत.