ह्त

कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या रिलेशनशिपच्या चर्चा बऱ्याच दिवसांपासून आहेत.

आता 'काॅफी विथ करण' या शोमध्ये कियाराला त्यांच्या लग्नाबद्दल विचारण्यात आलं.

त्यावर कियारा म्हणाली, सिद्धार्थ माझा चांगला मित्र आहे. 

 मी अनेक लग्नसोहळे पाहिलेत, मलाही माझ्या आयुष्यात हा प्रसंग घडताना  पाहिचं आहे.

पण तो प्रसंग कधी येईल हे सांगता येणार नाही.