अभिनेत्री क्रिती सेनन तिच्या फिटनेसमुळं सतत चर्चेत असते.   

तिनं काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत तिच्या फिटनेसबद्दल काही खास गोष्टी शेअर केल्या होत्या.   

तिनं सांगितल्यानुसार, ती आठवड्यातील पाच दिवस 1 तास व्यायाम करते. 

ती प्रोटीन असलेला, कमी कार्बन आणि गुड फॅट असलेला आहार घेते.     

ती नाष्ट्यामध्ये 2 अंडी, 2 ब्राउन ब्रेड, ताजा ज्यूस आणि प्रोटीन शेक घेते

तसेच दुपारच्या जेवणात ती कोणत्याही भाजीसोबत 2 चपात्या आणि ब्राउन भात खाते. 

रात्रीच्या जेवणात ती चिकन किंवा मासे खाते, तसेच कधीकधी भात आणि सॅलड खाते.