ह्त

मधुराज् रेसीपी नावनं सुरू केेलेल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मधुरा बाचल घराघरात पोहचली आहे.

अलिकडंच ती 'किचन कल्लाकार' या शो मध्ये झळकल्या होती.

 आता मधुरा एक पाऊल पुढ टाकत स्टार प्रवाहवरील एका मालिकेत दिसणार आहेत.

'सुख म्हणजे काय असतं' या मालिकेत मधुरा आपल्याला दिसणार आहे.

याची माहिती तिनं सोशल मिडियावर मालिकेतील कलाकारांसोबत फोटो पोस्ट करत माहिती दिली.

कॅप्शनमध्ये मधुराने अतिशय स्वप्नवत असंच वाटतय, असं लिहिलं आहे. तसेच कोठारे व्हिजन टीमला धन्यवाद आणि शुभेच्छाही दिल्यात.