साऊथ अभिनेत्री व्हीजे महालक्ष्मी आणि निर्माता रवींद्र चंद्रशेखरन या दोघांनी नुकतीच लग्नगाठ बांधली आहे.  

दोघांचंही हे दुसरं लग्न आहे.  

काहीजण त्यांना भरभरून शुभेच्छा देत आहेत. 

मात्र काहीजण मात्र रवींद्र चंद्रशेखरन यांना लठ्ठपणामुळं ट्रोल करत आहेत.