ह्त

एकेकाळची मनिषा कोयराल ही आघाडीची अभिनेत्री होती, परंतु तिच्या वैयक्तिक आयुष्याचा प्रवास संघर्षमय ठरला. तिचं लग्न झाल अन्...

दोन वर्षात तिचा घटस्पोट झाला. बिझनेसमॅन सम्राट दहलसोबत तीचं  लग्न 2012 मध्ये झालं होतं.

2012 मध्येच तिला गर्भाशयाचा कॅन्सरही झाला. उपचार घेण्यासाठी ती न्यूयार्कला गेली होती.

कॅन्सर बरा झाल्यानंतर तिने अभिनयामध्येही कमबॅक केलं आणि 'हील्ड हाउ कॅन्सर मी गेव ए न्यू लाइफ' हे पुस्तक लाॅंच केलं.

त्यामुळे तिला जीवनात अनेक संकटांना सामोरे जावे लागले.