ह्त

गौतमी आणि मृण्मयी देशपांडे या दोघी बहिणींच एकमेंकीवर खूप प्रेम असल्याचं दिसून येतं.

 या दोघीही सोशल मिडियावर दोघींचे फोटो नेहमी पोस्ट करत असतात.

आता नुकतचं मृण्मयीने गौतमीला आयफोन गिफ्ट केलाय, या फोनची किंमत एक लाखाच्यावर आहे.

यासाठी गौतमीनं इंस्टाग्रामवर स्टोरी टाकत मृण्मयीला थॅंक यू म्हटलं आहे.

मग मृण्मयीनं ती स्टोरी तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केली आणि मजेशीर कॅप्शन दिलं.

 कॅप्शनमध्येम मृण्मयीनं म्हटलय, मला नवीम काम शोधायला पाहिजे, लई खुट्टा पडलाय.