अभिनेत्री मृणाल ठाकुर सध्या तिच्या 'सीता रामम' या चित्रपटामुळं चर्चेत आहे.   

नुकतंच मृणालनं एका हळदीच्या कार्यक्रमातील तिचे 'यलो ड्रेसमधील' फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.  

मृणालचा हा लुक चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे.   

मृणालच्या या फोटोंवर चाहते कमेंट करत तिच्या सौंदर्याची स्तुती करत आहेत.

दरम्यान, या फोटोंमध्ये मृणाल कार्यक्रमात मस्त एन्जाॅय करताना दिसत आहे.