उर्फी जावेदला तिच्या कपड्याच्या फॅशनमुळं सतत ट्रोल केलं जातं. 

नुकतंच उर्फीनं तुटलेल्या हार्टसारखा ड्रेस परिधान करून, सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत.

तिच्या या फोटोंवर नेटकरी  कमेंट करत, तिला ट्रोल करत आहेत.  

एकानं कमेंट केली आहे की, उर्फी तुझं हार्ट कोणी तोडलं ? 

तर दुसऱ्यानं म्हटलं आहे की, ही वेडी झाली आहे, हिला दवाखान्यात भरती करा.