बिग बाॅस फेम 'निक्की तांबोळी' तिच्या बोल्ड लुकमुळं सतत चर्चेत असते.     

नुकतंच निक्कीनं हटक्या पोज देत फोटोशूट केलं आहे. 

  या फोटोंमध्ये तिनं ब्रालेट टाॅपसोबत ट्राउजर घातले आहे. 

निक्कीचा हा बोल्ड लुक चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस आला आहे. 

दरम्यान, निक्कीला अनेक म्यूझिक व्हिडीओच्या ऑफर्स येत असतात.