रविवारी भारत-पाकिस्तान सामना संपल्यानंतर विराट कोहली मिडीयाशी बोलताना भावुक झाला.

 विराट म्हणाला, मी जेव्हा कर्णधारपद सोडलं तेव्हा मला वैयक्तिक असा फक्त महेंद्रसिंग धोनीचा मेसेज आला होता. 

इतर लोकांकडेही माझा नंबर होता पण मला कोणीही मेसेज केला नाही. 

विराटच्या या वक्तव्यावर आता बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यानं म्हटलं आहे की,

बीसीसीआयनं आणि त्याच्या सहकारी खेळाडूंनी देखील विराटला पाठिंबा दिला होता. 

पाठिंबा दिला नाही, हे चुकीचं आहे.