ह्त

सनी लिओनीनं 2012 मध्ये 'जिस्म 2' या चित्रपटातून बाॅलीवूडमध्ये पदार्पण केलं 

 बाॅलीवूडमध्ये येण्यापूर्वी तिची ओळख एक पाॅर्नस्टार म्हणून होती.

 बाॅलीवूडमध्ये येऊन दहा वर्षाचा काळ उलटला तरी तिचा भुतकाळ तिची पाठ सोडायला तयार नाही.

नुकतंच एका मुलाखतीत तिन म्हटलं आहे की, मी जेव्हा बाॅलीवूडमध्ये पदार्पण केलं तेव्हा अनेकजण माझ्यासोबत काम करायला तयार नव्हते.

तर काहीजण असेही होते, ज्यांना माझ्यासोबत काम करायची इच्छा होती.

पण आजही नावाजलेले प्रोडक्शन हाऊस आणि सुप्रसिद्ध कलाकार माझ्यासोबत काम करणं टाळतात.