ह्त

पूजा सावंतनं नुकतंच 'बस बाई बस' या कार्यक्रमात हजेरी लावली होती.

यावेळी पूजानं तिच्या वैयक्तिक आयुष्यावरही दिलखुलास गप्पा मारल्या.

  या शोच्या एका खेळामध्ये ज्यांचा फोटो दाखवण्यात येईल, त्यांच्याशी गप्पा मारायच्या असतात.

पूजाला सिद्धार्थ मल्होत्राचा फोटो दाखवला, सिद्धार्थचा फोटो पाहताच पूजा म्हणाली...

सिद्धार्थ तू माझा क्रश आहेस. तू खूप हाॅट आहेस.

मला घरचेही तुझ्या नावाने चिडवतात. मला लग्न करायचं असंन, तर मी तुझ्याशी करेन, हे सर्वांना माहित आहे.

या शोमधील पूजाचा हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस आला आहे.