अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर सतत सक्रिय असते.  

नुकतंच प्राजक्ताला मुख्यमंत्र्यांच्या घरी स्नेहभोजनला बोलवण्यात आलं होतं.  

वर्षा बंगल्यावर स्नेहभोजन झाल्यावर प्राजक्तानं तेथील खास फोटो शेअर करत, कॅप्शन दिलं आहे की,  

मुख्यमंत्री कार्यलयातून गणेश दर्शनाला आणि स्नेहभोजनाला यायला जमेल का ?, असा फोन आल्यावर खूप आनंद झाला. 

तसेच तिनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्नेहभोजनाला बोलवल्याबद्दल त्यांचे आभारही मानले आहेत.