प्रसिद्ध स्टॅंडअप काॅमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या निधानानं कलाक्षेत्राचं मोठं नुकसान झालं आहे.  

त्यांच्या जाण्यानं त्यांचे चाहतेही नाराज झाले आहेत.   

 श्रीवास्तव यांच एक स्वप्नदेखील अपूर्ण राहिलं आहे.   

त्यांनी काॅमेडी आणि चित्रपटांची सांगड घालण्याचं स्वप्न पाहिले होते.   

तसेच बिहार आणि उत्तर प्रदेश येथील कलाकारांना सिनेसृष्टीत नाव कमावण्यासाठी मुंबईला यावे लागू नाही. 

यासाठी ते नोएडा फिल्म सिटीच्या प्रकल्पाकडे आस लावून पाहत होते.  

तेथे फिल्म सिटी उभारण्यासाठी ते प्रयास करत होते.  

 पण आता त्यांचे हे स्वप्न अपूर्ण राहिलं आहे.