राखी सावंत सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते.

राखीनं नुकतंच रूग्णालयात बाॅयफ्रेंडसोबत 'जवानी तेरी आफत' या गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

तिनं या व्हिडीओला कॅप्शन दिलं आहे की, कोणत्याही परिस्थितीत डान्स मला सोडत नाही.

तिच्या चाहत्यांनी  कमेंट्स करत, तिला लवकर बऱ्या होण्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.