अभिनेत्री राखी सावंतनं आतापर्यंत अनेक चित्रपटात काम केलं आहे.  

सध्या तिच्याकडे कोट्यावधींची संपत्ती आहे. अनेक गाड्या, फ्लॅट आहेत. 

पण ह्याच राखीला लहानपणी घरची आर्थिक परिस्थीती बेताची असल्यानं, मिळंल ते काम करावं लागत होतं

एकदा राखीनं अनिल अंबानी आणि टीना अंबानी यांच्या लग्नात जेवण वाढण्याचं काम केलं होतं.   

या कामाबद्दल तिला 50 रूपये मिळाले होते.   

दरम्यान, राखी लवकरच बाॅयफ्रेंड आदिल खानसोबत लग्नगाठ बांधणार असल्याच्या चर्चा आहेत.