पाठकबाई आणि राणादाची 'तुझ्यात जीव रंगला' ही मालिका प्रचंड गाजली होती. 

मालिकेत पाठकबाई आणि रानादाची केमेस्ट्री चांगलीच जुळली होती.  

 खऱ्या आयुष्यातही हे दोघं एकमेकांच्या प्रेमात आहेत.  

दोघांचा साखरपुडाही झाला आहे. 

दोघं लवकरच लग्नगाठ बांधणार असल्याच्या चर्चा आहेत.

हार्दिकनं नुकतंच सोशल मीडियावर त्याच्या केळवणाचे खास फोटो शेअर केले आहेत. 

हार्दिकनं हे केळवणाचे खास फोटो शेअर केले आहेत.      

आणि या फोटोला कॅप्शन दिलं आहे की, बहिणीकडून केळवणाची सुरूवात.