ह्त

 काही दिवसांपासून अभिनेता रणवीर सिंह  न्यूड फोटोशूट केल्यानं चांगलाच चर्चेत आहे.

 न्यूड फोटोशूट प्रकरणी त्याच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता.

सोमवारी या प्रकरणी पोलिसांनी रणवीरचा जवाब नोंदवला आहे.

 यावेळी त्याची दोन तास चौकशी सुरू होती.

 त्यानं ज्या मासिकासाठी हे फोटोशूट केल होतं, त्या मासिकाच्या करारा विषयी रणावीरनं जवाबात माहिती दिली आहे.

 तसेच यापुढं चौकशीसाठी सहकार्य करावे, असं  पोलिसांकडून त्याला  सांगण्यात आलं आहे.