सेक्स करताना किती मिनिटांनी बदलावा कंडोम? 

www.thodkyaat.com

ब्रिटनमध्ये करण्यात आलेल्या संशोधनातून. मोठी माहिती समोर आलीये. 

सेक्स करताना दर 30 मिनिटांनी कंडोम बदलणं  आवश्यक आहे. अन्यथा लैंगिक आजारांचा संसर्ग होण्याचा धोका असतो. 

दीर्घ काळ शारीरिक संबंध ठेवताना कंडोम बदलणं आवश्यक आहे. 

दोन कंडोम एकाच वेळी वापरणं अधिक धोकादायक आहे. कारण ते फाटण्याचा धोका  असतो. 

कंडोमचा योग्य वापर केला नाही, तर महिलांना गर्भधारणा होण्याचा धोका असतो .