निर्माता आणि दिग्दर्शक रोहित शेट्टीनं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सोमवारी भेट घेतली.      

त्यांच्या भेटीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

या भेटीनंतर सोशल मीडियावर अनेक चर्चा रंगल्या आहेत.

 एका नेटकऱ्यानं, तू राजकारणात तर येत नाहीस ना, अशी विचारणा रोहितला केली आहे. 

 तसेच कुछ तो बडा होने वाला है, अशी कमेंटही एकानं केली आहे.