रूबिना दिलैक ही छोट्या पडद्यावरची अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहे.    

रूबिना 'बिग बाॅस 14' ची विजेती ठरली होती.

  ती सध्या 'झलक दिखला जा 10' या शोमध्ये झळकत आहे.  

रूबिनाचा सोशल मीडियावरही मोठा चाहता वर्ग आहे.

रूबिनाची नेट वर्थ 29-32 करोड रूपये आहे.