बिग बाॅस फेम सईचा लोकूरचा आज वाढदिवस असल्यानं ती नवऱ्यासोबत मस्त एन्जाॅय करताना दिसत आहे. 

 सई सध्या गोव्यात आहे. तेथील रोमान्स करतानाचे फोटो तिनं सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

सईनं या फोटोंना कॅप्शन दिलं आहे की, मिठी आणि किससह तू माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर.

सईचा हा 33 वा वाढदिवस आहे .

 चाहतेही तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.