अभिनेत्री सई ताम्हणकरनं आपल्या अभिनयानं सर्वांची मन जिंकली आहेत.

पण याच सईला एकदा ऐनवेळी चित्रपटातून काढून टाकलं होतं. 

सईनं नुकतीच 'बस बाई बस' या कार्यक्रमात याबद्दल खुलासा केला आहे. 

सई म्हणाली, माझं एका चित्रपटासाठी सिलेक्शन झालं होतं. 

पण शूटच्या एक दिवस आधी मला चित्रपटासाठी रिजेक्ट केलं.

आणि याचं कारण  सांगितलं की, सई तू चकणी आहेस.

त्यावेळी मला खूप वाईट वाटलं होतं, असंही सई म्हणाली.