ह्त

लवकरच 'बिग बाॅस सिझन 16' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 बिग बाॅसचे अनेक सिझन  सलमान खानने होस्ट केले होते.

यावेळी सलमान खान हा शो होस्ट करण्यासाठी अधिक मानधन मागत असल्याचे वृत्त समोर आले आहे.

यावेळी सलमान 1000 कोटी मानधन घेणार असल्याच्या चर्चा आहेत.

ही रक्कम ऐकुन सर्वांनाच धक्का बसत आहे.