ह्त

शहनाज गिल सलमान खानच्या 'कभी ईद कभी दिवाली' या चित्रपटातून बाॅलीवूडमध्ये पदार्पण करत आहे.

याच चित्रपटातून सुप्रसिद्ध डान्सर राघव जुलायदेखील बाॅलीवूडमध्ये पदार्पण करीत आहे.

 मध्यंतरी शहनाज आणि राघवच्या अफेयर्सच्या चर्चा रंगल्या होत्या.

शहनाजने नुकतंच यावर स्पष्टीकरण देत, ह्या सगळ्या अफवा असल्याचं म्हटलं आहे.

मिडियाचे प्रतिनिधी खोट का बोलतात ?, मिडिया फार फालतु गोष्टी बोलतो. असंही ती म्हणाली.