अभिनेत्री श्रद्धा कपूरनंही बाप्पांचं जल्लोषात स्वागत केलं आहे. 

गणरायाचं आगमन करताना तिनं, लाल साडी घालून, नाकात नथ घालून खास मराठमोळा लूक केला आहे. 

तिचा हा लूक चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे.

श्रद्धानं या फोटोंना कॅप्शन दिलं आहे की, वर्षातील सर्वात आवडतीचे दहा दिवस.

श्रद्धानं यापूर्वीही गुढीपाढव्याला, आपल्या मराठमोळ्या लूकनं सर्वांचे लक्ष वेधून घेतलं होतं.