श्रेयस तळपदेनं गणेशोत्सवातील एक  किस्सा मुलाखतीत सांगितला आहे.

श्रेयस म्हणाला, आम्ही गणपती बसवायचो, पण मध्यंतरी माझे वडील गेले.

आणि त्यानंतर मी गणपती बसवणं बंद केलं. 

मग माझ्या मुुलीनं घरी गणपती बप्पा आणण्याचा हट्ट केला. 

मग आम्ही एका वर्षी घरी गणपती बाप्पा आणले, पण मुलीनं गणपती बाप्पाचे विसर्जन करू दिलं नाही. 

मग आम्ही गणपतीचं विसर्जन करायचं नाही, असं ठरवलं.  

माझी मुलगी रोज गणपतीला गुड माॅर्निंग बाप्पा, गुड नाइट बाप्पा असं म्हणते, असं श्रेयसनं सांगितलं आहे.