श्रुती मराठेनंही तिच्या घरी गणपती बप्पाचं जल्लोषात स्वागत केलं आहे. 

श्रुतीनं गणेशोत्सवातील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

फोटोत श्रुती नवऱ्यासोबत गणरायाचे दर्शन घेताना दिसत आहे. 

या फोटोंना कॅप्शन देत तिनं सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

श्रुतीचा गणेशोत्सवातील पारंपारिक लूक चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे.