अभिनेत्री श्वेता तिवारीला 'कसौटी जिंदगी की' या मालिकेनं प्रचंड  लोकप्रियता मिळवून दिली. 

श्वेता सोशल मीडियावरही सक्रिय असते. 

ती अनेकदा वेगवेगळ्या  फॅन्सी साड्यांमधील फोटो शेअर करत असते.   

यावरून तिच्याकडं असलेल्या साड्यांच्या कलेक्शनचा अंदाज येतो. 

श्वेताच्या साड्या एकदम स्टाईलिश असतात. 

या फॅन्सी साड्यांमध्ये हटक्या पोज देत ती चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. 

साडीमध्ये तिचं सौंदर्य अधिकच खुलून दिसतं.    

तिचे साडींवरचे फोटो पाहून चाहतेही तिच्या सौंदर्याची स्तुती करत असतात.