ह्त

गेल्या काही दिवसांपासून सिद्धार्थ जाधव आणि त्याची पत्नी तृप्ती हे घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा होत्या.

आता  घटस्फोटाबद्दल सिद्धार्थ स्पष्टच बोलला आहे. तो म्हणाला...

माझ्या पडत्या काळात तृप्तीने मला फार मदत केली आहे. ती माझ्या आयुष्यातील फार महत्वाची व्यक्ती आहे.

तिनं मला कायमच मदत केली आहे. मी काही चुकीचं करत असंन तर तिनं त्यात सुधारणा केली आहे.

चांगलं काय, वाईट काय याबद्दल तिनं सांगितलं आहे. 

त्यामुळं आता सिद्धार्थ- तृप्तीबद्दलच्या घटस्फोटाच्या चर्चांना पूर्ण विराम मिळाला आहे.