सोफियांच्या फोटोंनी तापवलं वातावरण...

www.thodkyaat.com

Plus

सोफिया अन्सारी ही एक प्रसिद्ध सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर आहे 

तीने नुकतंच सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंची इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे

या फोटोंमध्ये सोफिया साडी तसेच ब्लाऊजमध्ये दिसून येत आहे

तिच्या फोटोंवरुन नजर हटत नसल्याचं अनेक नेटकऱ्यांचं म्हणणं आहे

सोफिया अन्सारी ही नेहमीच आपल्या बोल्ड फोटोंसाठी इंटरनेचवर चर्चेत असते

यावेळीही सोफियाने आपले साडीतले फोटो शेअर करुन खळबळ उडवून दिली आहे...

सोफियाची इंटरनेटवर फार मोठी फॅन फॉलोविंग आहे

तिला इन्स्टाग्राम वर तब्बल १० मिलियन लोक फॉलो करत आहेत...

Dashed Trail

Liked this story?

बातमी जशी, आहे तशी

Share