ह्त

सुबोध भावे लवकरच  एका वेबसिरीजमध्ये दिसणार आहेत.

'कालसूत्र' या वेबसिरीमधून सुबोध वेबसिरीज विश्वात पदार्पण करीत आहेत.  

या वेबसिरीमध्ये सुबोध  पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहेत.

 याची माहिती सुबोधने वेबसिरीजचे पोस्टर इंस्टाग्रामवर शेअर करत दिली.

सुबोधसोबत या वेबसिरीजमध्ये सय्याजी शिंदे, उर्मिला कोठारे, भाऊ कदम हेदेखील झळकणार आहेत.

सुबोधला वेबसिरीजच्या विश्वात पाहण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत.