तेजस्वीनी पंडितनं नुकतंच गणेशोत्सवाच्या मुहुर्तावर नवीन कार खरेदी केली आहे. 

तेजस्वीनं सोशल मीडियावर गाडीसोबतचे फोटो पोस्ट करत याबद्दल माहिती दिली. 

ही कार महिंद्रा कंपनीची XUV 700 आहे. या  कारची किंमत 13 लाखांपासून ते 24 लाखांपर्यंत असते. 

या फोटोंना कॅप्शन देत, तेजस्वीनी म्हणाली की, मी स्वत:ला एक कार गिफ्ट करू शकले, यासाठी आत्ता मनात फक्त कृतज्ञता आहे. 

आता नुसता प्रवास नाही करायचा, आता प्रवासाची मज्जा लुटायची.