अभनेत्री विद्या बालन सोशल मीडियावरील तिच्या पोस्टमुळे नेहमीच चर्चेत असते.

नुकतांच तिनं 'अनुपमा' या मालिकेतील गाजलेेल्या 'आपको क्या' या डायलाॅगवर तिचा व्हिडीओ शेअर केला आहे. 

या व्हिडीओत ती बाथटबमध्ये बसलेली दिसत आहेत. 

या व्हिडीओला तिनं 'बोलो बोलो' असं कॅप्शन दिलं आहे.

या व्हिडीओला अनेक लाइक्स, कमेंट्स येत आहेत.