ह्त

प्रविण तरडेंचा 'सरसेनापती हंबीरराव' हा चित्रपट चांगलाच सुपरहिट ठरला.

त्यानंतर प्रविण तरडे शेतीत काम करण्यात रमल्याचे दिसत आहे. त्यांनी फेसबुकवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

या व्हिडीओत ते शेती करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओला त्यांनी हटकं कॅप्शन दिलं आहे की, 'हा चिखल पायाल काय अंगाला लागला तरी झटकला नाही जात कारण...

आपल्या कैक पिढ्यांनी हा चिखल एखाद्या दागिन्यासारखा मिरवलाय आपणही मिरवू'.