तापसी पन्नू तिच्या बेधडक वक्तव्यामुळं सतत चर्चेत असते.  

 नुकतंच एका पत्रकारानं तिला विचारलं की, तुझ्या चित्रपटाबद्दल नकारात्मक बोललं गेलं, यावर तुझं काय मत आहे.

यावर तापसी म्हणाली कोणता चित्रपट ?,  

मग पत्रकारानं त्या चित्रपटाचं नाव सांगितलं. 

मग तापसी पत्रकारांवर चांगलीच भडकली आणि म्हणाली, आधी नीट अभ्यास करून या, मग मला विचारा. 

पुन्हा तुम्हीच म्हणाला, कलाकारांना शिस्त नाही.