अभिनेत्री अनुष्का कौशिकनं नुकतंच एका मुलाखतीत सांगितलं की,  

बाॅलिवूडमधील 'कास्टिंग काउचमुळं' तिला आणि तिच्या आईला  नातेवाईकांसमोर कसं गिल्टी फील झालं होतं. 

अनुष्का म्हणाली, जेव्हा मी बाॅलिवूडध्ये पदार्पण केलं होतं,

तेव्हा माझी आई एका नातेवाईकाला माझ्या बाॅलिवूड करिअरबद्दल सांगत होती.   

तेव्हा त्या नातेवाईकानं माझ्या आईला बालिवूडमधील कास्टिंग 'काउचबाबत' सांगण्यास सुरवात केली. 

यावेळी मला आणि माझ्या आईला खूपच लाजल्यासारखं झालं.  

पण माझी आई नेहमी माझ्या पाठीशी उभी असते, असंही अनुष्का म्हणाली.