उर्फी जावेद तिच्या कपड्याच्या फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असते.

नुकतंच उर्फीन सोशल मीडियावर 'आस्क मी एनिथिंग' उपक्रम राबवला होता.

या उपक्रमादरम्यान नेटकऱ्यांनी उर्फीला अनेक विचित्र प्रश्न विचारले.

एका नेटकऱ्याने विचारलं की, तुला माझ्यासोबत सेक्स करायला आवडेल का ?

 त्यावर उर्फी म्हणाली, सेक्स म्हणजे लोणचं नाही, जे तुझी आई उन्हात वाळवते. जरा सेक्सबद्दल वाच.

 दुसऱ्याने विचारल की, तू नेहमी न्यूड असते.

 त्यावर उर्फी म्हणाली, मी न्यूड रहिले किंवा कमी कपडे घातले, तरी मी माझे कपडे परिधान करते, तुझ्या वडिलांचे नाही.