ह्त

विकी कौशलनं 'काॅफी  विथ करण'  शोमध्ये त्याच्या लव्हस्टोरीबद्दल आणि लग्नाबद्दल काही मजेशीर गोष्टी सांगितल्या.

विकी म्हणाला, कतरिना आणि मी पहिल्यांदा जोया अख्तरच्या घरी भेटलो आणि तिथून आमच्या लव्हस्टोरीची सुरवात झाली.

यावेळी विकीनं त्याच्या लग्नाविषयी अनेक मजेदार किस्से सांगितले.

आमच्या लग्नावेळी सुरक्षेसाठी ड्रोनचा वापर, हेलिकाॅप्टरमधून राॅयल एंट्री यांसारख्या अनेक बातम्या सोशल मिडियावर व्हायरल झाल्या होत्या.

मग मी पंडितजींना म्हणलं हा सगळा गोंधळ सुरू आहे, तोपर्यंत आमचं लग्न लावून द्या.

आणखी छापून येण्यााधी आम्हाला आमचं लग्न उरकायचं होत. त्यामुळे आम्ही लग्नासाठी घाई केली.