ह्त

'डार्लिंग्ज' फेम विजय वर्माने बाॅयकोट ट्रेंडवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

एका मुलाखतीत विजय म्हणाला, मला हे बाॅयकट कल्चर खूप भितिदायक वाटतं.

 मी याचं उत्तर शोधण्याचा खूप प्रयत्न केला परंतु मला त्यात अपयश आलं.

हे सर्व तुम्हाला घाबरवणार आहे. पण हे जरा आता अति होत आहे.

पण तुम्ही  म्हणाल म्हणून एखादी गोष्ट अशी बहिष्कृत किंवा बंद केली जाऊ शकत नाही.