नरेंद्र मोदी कोणता मोबाईल वापरतात?

www.thodkyaat.com

Plus

मोदी कोणता फोन वापरतात याची माहिती फारच कमी लोकांना असेल...

या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्याची अनेक लोकांची नक्कीच इच्छा असेल...

UAEमध्ये आयोजित COP28 परिषदेच्या निमित्ताने या प्रश्नाचं उत्तर समोर आलं आहे. 

या परिषदेत मोदींनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया यांच्यासोबत एक फोटो काढला

या फोटोतच मोदींच्या हातात त्यांचा मोबाईल पहिल्यांदा दिसला

मोदी आयफोन15 प्रो मॅक्स वापरत असावेत, असा अनेकांचा अंदाज आहे

15 प्रो मॅक्स हा आयफोनचा सध्याचा सर्वात महागडा फोन आहे 

या फोनच्या TOP व्हेरियंटची किंमत सध्या सुमारे २ लाख रुपयांच्या घरात आहे...

Liked this story?

या गोष्टी तुम्हाला एड्स होण्यापासून वाचवतील

Share