'चला हवा येऊ द्या' शोच्या माध्यमातून श्रेया बुगडेला प्रचंड लोकप्रियता मिळाली.  

श्रेया लवकरच 'बस बाई बस' या शोच्या मंचावर दिसणार  आहे.    

या भागाचा नुकताच एक प्रोमो समोर आला आहे. 

या प्रोमोमध्ये असं दिसत आहे की, श्रेयाला विचारण्यात येतं की, तुझ्याकडे चप्पलांचे जोड किती आहेत.       

यावर श्रेया म्हणते, 200 जोड आहेत.