सफरचंद खाण्याचे अनेक फायदे आहेत.   

पण तुम्ही जर उपाशी पोटी सालीसह सफरचंद खाल्ले तर ते जास्त फायदेशीर ठरते. 

सफरचंद खाल्ल्यानं मधुमेहाचा धोका कमी होतो. 

तसेच शरीराला मोठ्या प्रमाणात फायबर मिळते.    

 डोळ्यांच्या आरोग्यासाठीही सफरचंद खूप फायेदशीर ठरते.  

 सफरचंद हृदयासाठीही खूप चांगले असते. 

 म्हणून डाॅक्टरही चांगल्या आरोग्यासाठी रोज एक सफरचंद खाण्याचा सल्ला देतात.