अमृता खानविलकरनं आपल्या नृृत्यानं सर्वांची मनं जिंकली आहेत.

अमृता सध्या 'झलक दिखला जा' या शोमध्ये दिसत आहे. 

अमृता या शोच्या प्रत्येक एपिसोडसाठी मोठी रक्कम घेते.

अमृता या शोच्या प्रत्येक एपिसोडसाठी 1 लाख रूपये मानधन घेते.  

 दरम्यान, अमृताच्या डान्सवर अनेक चाहते फिदा आहेत.  

त्यामुळं अमृताची  लावणी पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात.