विराट कोहली आणि अनुष्का शर्मा या दोघांची जोडी अतिशय लोकप्रिय आहे.

नुकतंच विराट-अनुष्कानं अलिबागमध्ये 8 एकर जमीन खरेदी केली आहे. 

या जमीनीवर ते फार्महाऊस बांधणार आहेत. 

या जमीनीची किंमत 19 कोटी 24 लाख 50 हजार आहे. 

यापूर्वी रोहित शर्माने देखीलं अलिबागमध्ये फार्महाऊस खरेदी केलं आहे.