अभिनेत्री रविना टंडन आजही खूप लोकप्रिय आहे. 

पन्नाशीतही तिच्या सौंदर्याची जादू कायम आहे. 

नुकतंच सोशल मीडियावर तिनं पिंक कलरच्या ड्रेसमधील तिचे फोटो शेअर केले आहेत. 

या फोटोंवर चाहत्यांचा लाईक्स कमेंट्सचा पाऊस सुरू आहे. 

पण सध्या तिच्या या ड्रेसच्या किंमतीमुळं ती चर्चेत आहे.

कारण रविनानं घातलेल्या या ड्रेसची किंमत 66 हजार 800 रूपये आहे.