वजन कमी करण्याचा सोपा मार्ग; ‘या’ 3 ट्रिक्स वापरून घटवा झटपट वजन

Weight Loss | आजकालच्या खराब जीवनशैलीमुळे (Unhealthy Lifestyle) अनेकजण विविध आजारांनी (Diseases) ग्रस्त आहेत. लठ्ठपणा (Obesity) ही त्यापैकीच एक गंभीर समस्या बनत चालली आहे. वजन वाढवणे जितके सोपे आहे, तितके ते कमी करणे सोपे नाही. यासाठी अनेकजण हेवी डाएट प्लॅन (Heavy Diet Plan) फॉलो करतात, सोबतच व्यायाम (Exercise) देखील करतात.

एका महिलेने कोणताही कठोर व्यायाम न करता आणि कोणताही डाएट प्लॅन (Diet Plan) फॉलो न करता केवळ ३ महिन्यांत (3 Months) तब्बल १४ किलो वजन कमी केले आहे. कसे ते जाणून घेऊया.

वजन कमी करण्यासाठी महिलेने वापरल्या ‘या’ ३ सोप्या ट्रिक्स

वजन कमी करणे हे अनेकांसाठी आव्हानात्मक (Challenging) असते. यासाठी अनेकजण आपल्या दिनचर्येत (Routine) डाएट किंवा जास्त व्यायामाचा समावेश करतात. परंतु, ब्रुकलिन (Brooklyn) नावाच्या एका महिलेने तिच्या ३ सोप्या प्लॅनबद्दल (Simple Plans) सांगितले आहे, ज्याचा वापर करून तिने अवघ्या ३ महिन्यांत १४ किलो वजन कमी केले. विशेष म्हणजे, या महिलेच्या प्लॅनमध्ये व्यायाम आणि डाएटचा समावेश नाही. तिने फक्त ३ ट्रिक्स (Tricks) फॉलो करून सहजपणे वजन कमी केले.

वजन कमी करण्यासाठी ब्रुकलिनने काय केले?

हायड्रेशन (Hydration): ब्रुकलिनने तिचे पाण्याचे सेवन (Water Intake) वाढवले होते. ती दररोज ४ ते ५ लीटर पाणी पिते. यामुळे तिचे शरीर नेहमी हायड्रेटेड (Hydrated) राहते. वजन कमी करण्यासाठी पाणी सर्वात फायदेशीर (Beneficial) मानले जाते.

३० मिनिटे चालणे (30 Minutes Walk): वजन कमी करण्यात शारीरिक हालचाली (Physical Activity) महत्त्वाची भूमिका बजावतात. दररोज व्यायाम केल्याने चयापचय (Metabolism) मजबूत होते, ज्यामुळे वजन कमी करणे सोपे होते. रोज जॉगिंग (Jogging) किंवा चालण्याने (Walking) पोटाची चरबी (Belly Fat) कमी होते. यासाठी ब्रुकलिन दररोज बाजारात (Market) फिरते, जेणेकरून तिला काम आणि चालणे दोन्ही करता येईल.

नैसर्गिक आहार (Natural Diet): ब्रुकलिन अधिक वनस्पती-आधारित (Plant-Based Food) आणि ग्लूटेन-मुक्त (Gluten-Free) अन्न खाते. ती सांगते की, आपण आपल्या आहाराकडे (Diet) लक्ष देणे आवश्यक आहे. कारण, चांगले अन्न चयापचय मजबूत करते. चयापचयाबरोबरच या आहाराचा शरीराच्या अवयवांना (Body Organs) आणि त्वचेलाही (Skin) फायदा होतो.

Title :  Weight Loss without exercise or diet

महत्वाच्या बातम्या- 

महायुती सरकारचा लाडक्या बहिणींना पहिला मोठा धक्का!

‘त्या रात्री त्याने…’; करीना कपूरच्या जबाबातून धक्कादायक खुलासा समोर

‘सैफ अरे तू इतका करोडपती आहेस, मग…’; राखीचा सैफ अली खानला सल्ला

शुद्धीवर आल्यावर सैफने सर्वात पहिले डॉक्टरांना विचारला ‘हा’ प्रश्न

फलटण हादरलं! उसाच्या शेतात सापडला अर्धवट अवस्थेतील मृतदेह