नवी दिल्ली | भारत विरूद्ध आॅस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना भारताने जिंकलाय. कर्णधार अजिंक्य रहाणाने या सामन्यात चांगली खेळी केली.
या मॅचमध्ये अजिंक्य रहाणेने ११२ रन्सची खेळी केली. या सामन्यादरम्यान रहाणेने याने डॉन ब्रॅडमन यांच्या विक्रमाशी बरोबरी केलीये.
रहाणेचं हे चौथं कसोटी शतक होतं. यावेळी समोरचा संघातील एकाही क्रिकेटपटूला सामन्यात अर्धशतक देखील करता आलेलं नाही. याआधी असा विक्रम केवळ डॉन ब्रॅडमन यांनी केला होता.
रहाणेने तिसरं शतक वेस्ट इंडिज विरुद्ध नॉर्थ साऊंडमध्ये आले. २०१९मधे भारताने केलेल्या वेस्ट इंडिज विरूद्धच्या कसोटी सामन्यात रहाणेने १०२ धावांची खेळी केली होती.
थोडक्यात बातम्या-
भारत-ब्रिटन विमान प्रवासावरील बंदीत वाढ होणार; उड्डाणमंत्र्यांचे संकेत
हाच आहे शिवसेनेचा खरा चेहरा; भाजप आमदाराची टीका
10 वर्षांपासून स्वतःला खोलीत बंद ठेवलं; उच्चशिक्षित 3 भावंडांची कहाणी
मोठी बातमी! रजनीकांत राजकीय पक्ष स्थापन करणार नाहीत