Top News

कोण म्हणतं युती नाय? शिवसेनेचे मंत्री भाजप मंत्र्याच्या मदतीला धावले!

नागपूर | सभागृहात साधारणपणे सरकारला विरोध करण्यासाठी विरोधी पक्षांचे आमदार वेलमध्ये येऊन घोषणाबाजी करतात. पण चक्क भाजप मंत्री गिरीश महाजन वेलमध्ये आल्यामुळे विरोधक आक्रमक झाले.

गिरीश महाजन हे साधारण 3 मिनीट वेलमध्ये होते. अखेर हा प्रकार शिवसेना मंत्री रामदास कदम यांच्या लक्षात आला. त्यानंतर त्यांनी गिरीश महाजन यांना हात धरुन पुन्हा बाकावर आणले.

दरम्यान, रामदास कदम यांनी प्रसंगावधान दाखवत मित्रपक्षातील मंत्र्यांची मदत केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण राज्यसभेच्या उपसभापती होणार?

-दुग्धविकास मंत्र्यांना फोन केला म्हणून पोलिसांनी शेतकऱ्याला उचलून नेलं!

-बाळासाहेबांचं स्मारक एका क्षणात का होऊ शकत नाही?- निलेश राणे

-राजू शेट्टी प्रसिद्धीसाठी आंदोलन करत आहेत- रामदास आठवले

-मनसेनं कार्यालय फो़डलं पण शिवराय आणि गणपती बाप्पाचा मान राखला!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या